सरकारी कार्यालयांमध्ये आता मुजोरीला लगाम: ID कार्ड सक्तीचे! संपूर्ण शासन निर्णय सविस्तर
आपल्या देशातील सर्व सरकारी कार्यालय हे आपल्या सेवेसाठी तयार केलेला व्यवस्थात्मक भाग आहे.
पण आजकाल असं वाटतं की त्यांना आणि आपल्यालाही हे विसरायला झाले. तिथे जाणाऱ्यांवर अनेकदा मुजोरी केली जाते. आपली कामे रखडवली जातात आणि सर्वसामान्य नागरिकांना नाहक त्रास देण्याची सवय झाली आहे. आज आपण एक महत्त्वाचा शासन परिपत्रकाबद्दल म्हणजे जीआर बद्दल माहिती प्रत्येक नागरिकाने जाणून घेतले पाहिजे.कारण ह्या जीआर नुसार प्रत्येक
![]() |
सरकारी अधिकारी किंवा कर्मचारी यांनी ओळखपत्र दर्शनीय भागावर लावणे बंधनकारक आहे.
कार्यालयात केल्यावर अधिकारांचे ओळखपत्र दिसते. की ना ते तपासा नाव व पद स्पष्ट दिसत नसेल तर तुमचं ओळखपत्रक कोठे आहे.
हा प्रश्न विचारा हीच वेळ आहे जर ओळखपत्र नसेल तर लगेचच त्या कार्यालयाच्या अधिकाऱ्यांकडे किंवा वरिष्ठांकडे तक्रार नोंदवा हे तुमचे हक्क आहे.सरकारी यंत्रणा आपल्या सेवेसाठी आहे ही गोष्ट अजिबात विसरू नका हा शासन परिपत्रक जीआर उल्लेख करा तसेच त्यांना सांगा आणि तसेच सामान्य प्रशासन विभागामार्फत 10 ऑक्टोबर 2023 रोजी नवीन जीआर देखील परिपत्रक देखील काढले आहे. आणि हे दोन्ही जीआर ची PDF खाली दिली आहे. तुम्ही डाऊनलोड करू शकता जेव्हा तुम्ही सरकारी कार्यालयात जाल तेव्हा ओळखपत्र कोठे आहे हा प्रश्न विचारा हिम्मत करून तर बघा
PDF Download

Post a Comment