या दिवसापाून आठवा हप्ता लाडक्या बहिणीं च्या खात्यावर जमा होणार?
लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये आजपासून म्हणजे 24/02/2025 पैसे जमा व्हायला सुरुवात होणार आहे.
अशी माहिती मिळते लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये पंधराशे रुपये जमा व्हायला सुरुवात होणार आहे.या योजनेचा आठवा हप्ता लाडक्या बहिणींना मिळणार असल्याची माहिती मिळते काही दिवसांपूर्वी अजित पवार यांनी लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये पैसे जमा होणार असल्याचं सांगितलं होतं. त्याची प्रत्यक्ष अंमलबजावणी आजपासून सुरू होणार असल्याची माहिती मिळते
![]() |
| लाडकी बहीण |
लाडक्या बहिणींसाठी खुशखबर आहे.
आजपासून 1500 रुपये त्यांच्या खात्यामध्ये जमा व्हायला सुरुवात होणार आहे अशी माहिती
मिळते या योजनेचा आठवा हप्ता बहिणींना मिळणार आहे.

Post a Comment