ठरलं तर मग – Full Episode – २२ जून २०२५
प्रियाच्या मनातील गुंतागुंत
प्रिया सायलीबद्दल विचार करत असते. तिला वाटतं की सायली, अर्जुन आणि चैतन्य हे तिघेही साक्षीविरोधात काही तरी प्लॅन करत आहेत. ती साक्षीला भेटण्यासाठी निघते पण अश्विनचा अडथळा येतो. त्याला टाळण्यासाठी ती खोटं बोलते पण अखेरीस तिचं वागणं घरातल्या सर्वांना खटकतं.
🗣️ घरात वाद – प्रिया विरुद्ध पूर्णा आजी आणि कल्पना
प्रिया रागात सर्वांशी उद्धटपणे बोलते. तिचं वागणं पूर्णा आजी, कल्पना यांना अजिबात आवडत नाही. ती मग हसून ते सावरायचा प्रयत्न करते. पण तिच्या बोलण्यावरून त्यांचा विश्वास उडालेला असतो.
🤐 प्रिया महिपतच्या सापळ्यात
प्रिया महिपत आणि साक्षीला माहिती देते – पण तिची माहिती अपुरी असते. तरीही महिपत तिला फुसलवतो. साक्षी मात्र तिच्यावर नाराज असते.
🎭 सायलीचं वेशांतर – Mission Pendant
सायली पार्लर सर्विस मुलगी बनून साक्षीच्या घरी जाते. तिचं टार्गेट – साक्षीच्या गळ्यातील अर्धं पेंडंट मिळवणं. अर्जुन बाहेर गाडीत वाट पाहत असतो.
🧳 कपाट उघडण्याचा प्रयत्न
सायली साक्षीच्या कपाटात पेंडंट शोधते. पण दरवाजा नीट उघडत नाही आणि ती वेळ काढते. साक्षीकडून उघड न व्हावं म्हणून तिला वेळ खेचावा लागतो.
📞 अर्जुनचा तणाव – महिपत जवळ येतोय
अर्जुन सायलीच्या काळजीने तणावात असतो. महिपतची गाडी जवळ येते, त्यामुळे अर्जुन सायलीला कॉल करतो आणि सांगतो – लवकर बाहेर ये.
😨 पकडले जाण्याचा धोका
सायली साक्षीच्या ज्वेलरीमध्ये पेंडंट शोधत असते, तेवढ्यात साक्षी तिच्या खांद्यावर हात ठेवते आणि हसते. सायली एकदम घाबरते.
👉 पुढील भागासाठी आमच्या ब्लॉगला भेट देत

Post a Comment